Tuesday, May 30, 2017

#च्यामारी

"#च्यामारी"

एक ना एक दिवस..
'शिखरं' पार होतीलच;
'ठेचा' थोडीच 'विष' आहेत..
ज्यांनी माझी 'स्वने' मरतील!

#skshashank

No comments:

Post a Comment