Friday, May 26, 2017

मृगजळ

श्रीमंती 'नात्यांची'..
परिभाषाच बदलेल;
नशिबानं इतकी ही कुणाला..
'प्रसिद्धी' देऊ नये;
फाटक्या झोपडीत ही..
शांत झोप येते;
फक्त 'अपेक्षांचं' गाठोडं..
सोबतीला ठेऊ नये.
#शशांककोंडविलकर
#skshashank

No comments:

Post a Comment