Thursday, May 4, 2017

अगदी खरं

अगदी खरं

सगळं बाळपण हस्ताक्षर सुधारण्यात गेलं..
आणि आयुष्य keyboard वर जात आहे,
बाकी सगळं google वर सापडेलच..
पण अस्तित्व शोधायचं तर ते स्वतःच्या आत आहे.

#sk
#शशांक #कोंडविलकर


No comments:

Post a Comment