Tuesday, May 30, 2017
Monday, May 29, 2017
Friday, May 26, 2017
Friday, May 19, 2017
Saturday, May 13, 2017
Tuesday, May 9, 2017
हे फक्त #त्यांच्यासाठी
"हे फक्त #त्यांच्यासाठी"
माझ्या 'चुका' मलाच सांगा..
दुसऱ्यांना सांगणे 'व्यर्थ' आहे,
चुका तर मलाच सुधाराव्या लागतील..
तसं ही 'निंदा' करण्यात जगाचा 'स्वार्थ' आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मेरी गलतिया मुझेही बताओ..
दुसरोंसे केहना फिजूल हैl
गलतीया तो मुझे ही सुधारनी है..
वैसे भी निंदा करना दुनिया का वुसुल हैl
#skshashank
#शशांककोंडविलकर
माझ्या 'चुका' मलाच सांगा..
दुसऱ्यांना सांगणे 'व्यर्थ' आहे,
चुका तर मलाच सुधाराव्या लागतील..
तसं ही 'निंदा' करण्यात जगाचा 'स्वार्थ' आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मेरी गलतिया मुझेही बताओ..
दुसरोंसे केहना फिजूल हैl
गलतीया तो मुझे ही सुधारनी है..
वैसे भी निंदा करना दुनिया का वुसुल हैl
#skshashank
#शशांककोंडविलकर
Friday, May 5, 2017
क्षण
"लम्हा / क्षण"
मै गुनहगार हु उस पल का
जिस पल ने मुझे हसना सिखाया था।
और मैं शुक्रगुजार हु उस पल का
जिसने मुझे रोना सिखाया था।
क्यूंकि हसने के बाद
मैं असलियत भूल गया था।
और रोनेके बात
अपने वजूद को पा लिया था।
💐💐💐💐💐💐💐💐
मी अपराधी आहे त्या क्षणांचा
ज्यांनी मला हसणं शिकवलं..
आणि मी आभारी आहे त्या क्षणांचा
ज्यांनी मला रडणं शिकवलं..
कारण हसण्या नंतर
मी वास्तव गमावलं..
आज रडण्यानंतर
स्वतःच्या अस्तित्वाला कमावलं.
#शशांककोंडविलकर
#skshashank
मै गुनहगार हु उस पल का
जिस पल ने मुझे हसना सिखाया था।
और मैं शुक्रगुजार हु उस पल का
जिसने मुझे रोना सिखाया था।
क्यूंकि हसने के बाद
मैं असलियत भूल गया था।
और रोनेके बात
अपने वजूद को पा लिया था।
💐💐💐💐💐💐💐💐
मी अपराधी आहे त्या क्षणांचा
ज्यांनी मला हसणं शिकवलं..
आणि मी आभारी आहे त्या क्षणांचा
ज्यांनी मला रडणं शिकवलं..
कारण हसण्या नंतर
मी वास्तव गमावलं..
आज रडण्यानंतर
स्वतःच्या अस्तित्वाला कमावलं.
#शशांककोंडविलकर
#skshashank
Thursday, May 4, 2017
Tuesday, May 2, 2017
Subscribe to:
Posts (Atom)