Friday, June 2, 2017

पाऊस


पावसात भिजणे..
गेल्या काळाच्या गोष्टी झाल्या;
आता तर कपड्याच्या किंमती..
मस्ती पेक्षा जास्त झाल्या.

- #शशांककोंडविलकर
#skshashank





No comments:

Post a Comment