Monday, May 29, 2017

अवांतर


#अवांतर

नाराजीवर शांत राहून..
विसरून जाणं चांगलं असतं;
कारण चुकांविषयी बोलत राहिलो..
तर नात्याचं समीकरण जुळत नसतं.

#skshashank
#शशांककोंडविलकर




No comments:

Post a Comment