Friday, May 19, 2017

निःशब्द

शब्दांना ओठांवर तरंगळत..
ठेवण्याची काय गरज..!
कधी कधी डोळ्याच्या कडा ही..
बरंच काही सांगून जातात.
#शशांक कोंडविलकर
#skshashank


No comments:

Post a Comment