Monday, June 5, 2017

स्वभाव गुण


'सात्विकतेत' कळतंच नाही..
'कोण' चुकीचे आहे;
आणि 'घमेंड' आपल्याला जाणवू च देत नाही..
'काय' चुकीचे आहे,
दोन्ही ही तसे स्वभाव गुणचं..
पण समजून येणे टोकाचे आहे;
एक आयुष्य 'शिकवणारे'..
आणि दुसरे आयुष्य 'टिकवणारे' आहे!

#शशांककोंडविलकर
#skshashank

 

No comments:

Post a Comment